Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनOTT Binge Watch: हॉरर चित्रपटांचे चाहते आहात? मग, ओटीटीवर असलेले ‘हे’ चित्रपट...

OTT Binge Watch: हॉरर चित्रपटांचे चाहते आहात? मग, ओटीटीवर असलेले ‘हे’ चित्रपट आवर्जून बघाच!

OTT Binge Watch: हॉरर चित्रपटांचे चाहते आहात? मग, ओटीटीवर असलेले ‘हे’ चित्रपट आवर्जून बघाच!

[ad_1]

वीराना

‘वीराना’ हा चित्रपट बॉलिवूडचा एक कल्ट हॉरर चित्रपट मानला जातो. १९८८मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. भयपट आवडणाऱ्या चित्रपट प्रेमींना हा चित्रपट पुन्हा पहायला नक्कीच आवडेल. या चित्रपटात जास्मिन, साहिल चड्ढा, कुलभूषण खरबंदा, गुलशन ग्रोवर यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट आजही युट्यूबवर पाहू शकता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments