Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनAtul Kulkarni Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अतुल कुलकर्णींबद्दल ‘हे’ माहितीये...

Atul Kulkarni Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अतुल कुलकर्णींबद्दल ‘हे’ माहितीये का?

Atul Kulkarni Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अतुल कुलकर्णींबद्दल ‘हे’ माहितीये का?

[ad_1]

अतुल कुलकर्णी यांनी केवळ मराठीच नव्हे तर , हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. या दरम्यान, त्यांनी १९९५मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा केला. त्यानंतर ते पूर्णपणे चित्रपटांकडे वळले. ‘भूमि गीता’ या चित्रपटातून अतुल कुलकर्णी यांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. यानंतर, अतुल कुलकर्णी यांनी प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments