Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनAkshay Kumar Birthday: अक्षय कुमारने मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात; असा झाला बॉलिवूडचा...

Akshay Kumar Birthday: अक्षय कुमारने मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात; असा झाला बॉलिवूडचा ‘खिलाडी’!

Akshay Kumar Birthday: अक्षय कुमारने मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात; असा झाला बॉलिवूडचा ‘खिलाडी’!

[ad_1]

मात्र, या प्रवासात अक्षय कुमारला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला होता. ‘फिर हेरा फेरी’ या त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटापूर्वी अक्षयचे सलग १६ चित्रपट फ्लॉप ठरले होते. पण, असे असूनही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कोणतीही घट झाली नाही. यंदाचे वर्षही अक्षयसाठी काही खास ठरले नाही. आतापर्यंत प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. परंतु, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटाला चांगले यश मिळाले आहे. मात्र, आजही अक्षय इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments