Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनSatvya Mulichi Satavi Mulagi: मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल?

Satvya Mulichi Satavi Mulagi: मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल?

Satvya Mulichi Satavi Mulagi: मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल?

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील अद्वैत आणि नेत्रा या पात्रांनी सर्वांची मने जिंकली आहेत.सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत सध्या मनोरमाच्या रहस्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवून ठेवली आहे. नुकतंच मालिकेत हे दाखवण्यात आलं की नेत्राला कळतं, इंद्राणीला त्रिनयना देवीचं वरदान आहे आणि इंद्राणीच मनोरमाची मुलगी आहे. त्यामुळे नेत्राला इंद्राणीविषययी सहानुभूती वाटू लागते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments