Rajesh Khanna: राजेश खन्नांची संपूर्ण संपत्ती डिंपल कपाडिया सोडून ‘या’ दोघांच्या नावे

0
21
Rajesh Khanna: राजेश खन्नांची संपूर्ण संपत्ती डिंपल कपाडिया सोडून ‘या’ दोघांच्या नावे

राजेश खन्ना यांच्याकडे आशिर्वाद हा बंगला, काही फार्महाऊस, बँकेत ठेवलेली मोठी रक्कम अशी बरीच संपत्ती होती. मात्र, जेव्हा राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी संपूर्ण संपत्ती पत्नीला देण्याऐवजी ट्विंकल आणि रिंकी या दोन्ही मुलींच्या नावे केली. त्यांनी मृत्यू पत्रामध्ये तसा उल्लेख केला होता. २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले.

Source link