Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनPrashant Damle: शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलेंचा अनोखा उपक्रम, केला अमेरिका दौरा

Prashant Damle: शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलेंचा अनोखा उपक्रम, केला अमेरिका दौरा

Prashant Damle: शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलेंचा अनोखा उपक्रम, केला अमेरिका दौरा

[ad_1]

या उपक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल बोलताना प्रशांत दामले सांगतात, ‘कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे’, माझे आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पूर्वापार अतिशय स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कोविड काळात बृहन्महाराष्ट्र मंडळाने आमच्या रंगमंच कामगारांसाठी स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. आणि आता ह्या अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रमात मला आणि माझ्या टीमला सहभागी करून घेतल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments