Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर उद्या दोन तासांचा ब्लॉक;...

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर उद्या दोन तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणता?

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर उद्या दोन तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणता?

[ad_1]

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उद्या १  सप्टेंबर दोन तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. यामुळे या  मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी थोडी गैरसोय होणार आहे. महामार्ग दुरुस्ती तसेच सीसीटीव्ही साठी ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments