Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: आयेशामुळे दीपा कार्तिकचा जीव घेणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार...

Rang Maza Vegla: आयेशामुळे दीपा कार्तिकचा जीव घेणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार नवा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: आयेशामुळे दीपा कार्तिकचा जीव घेणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार नवा ट्वीस्ट

[ad_1]

अशावेळी दीपा राग आल्याचं नाटक करून कार्तिकला जीवे मारण्याची धमकी देणार आहे. जर, तू आयेशाशी लग्न केलंस तर, मी मंडपातच तुझा जीव घेईन, अशी धमकी दीपा कार्तिकला देणार आहे. दीपाची धमकी ऐकून आयेशा देखील घाबरणार आहे. मात्र, आता तरी ती खरं सत्य सांगेल का? हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments