Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रAccident News : देवदर्शनाहून परताना रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडलं; एकाच कुटूंबातील ४...

Accident News : देवदर्शनाहून परताना रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडलं; एकाच कुटूंबातील ४ जण जागीच ठार, ३ गंभीर

Accident News : देवदर्शनाहून परताना रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडलं; एकाच कुटूंबातील ४ जण  जागीच ठार, ३ गंभीर

[ad_1]

सुनील महादेव जगदाळे (वय ४०, ऑटो चालक) पत्नी प्रमिला सुनील जगदाळे (वय ३५), सुनीलची आई अनुसया महादेव जगदाळे (वय ७०), पूजा विजय जाधव,  (वय १८, भाची)  यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे  कुटुंब मुरुम साखर कारखाना शेजारच्या विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments