Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनAda Sharma: अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? सत्य आले...

Ada Sharma: अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? सत्य आले समोर

Ada Sharma: अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? सत्य आले समोर

[ad_1]

अदाने नुकताच काही फोटोग्राफर्सशी संवाद साधला. त्यावेळी तिला सुशांतचे घर खरेदी केले का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने, ‘माझ्या आयुष्यात काय सुरु आहे हे मी सर्वांत आधी तुम्हाला सांगेन. मग ते काहीही असू दे. मी तुम्हाला वचन देते असे काही असेल तर मी तुमच्या सगळ्यांमध्ये मिठाई वाटेन’ असे म्हटले आहे. अदाने सुशांतचे घर खरेदी केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments