Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : “नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष...

Uddhav Thackeray : “नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : “नाग समजून पूजा केली,  पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

[ad_1]

उद्धव म्हणाले की, आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण, त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे.नुकतीचनागपंचमी झाली. या गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. पुंगी वाजवली, दूध पाजलं,सगळं वाया गेलं,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर सोडलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments