Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : 'या' एका गोष्टीमुळे शरद पवारांबाबत असलेला संभ्रम दूर होतो;...

Sharad Pawar : ‘या’ एका गोष्टीमुळे शरद पवारांबाबत असलेला संभ्रम दूर होतो; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

Sharad Pawar : ‘या’ एका गोष्टीमुळे शरद पवारांबाबत असलेला संभ्रम दूर होतो;  नाना  पटोलेंची स्पष्टोक्ती

[ad_1]

नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीमधून एक चांगला मेसेज केंद्र सरकारला जाणार आहे. त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागेल, असं पटोले यांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतआहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments