Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora: अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपची चर्चा; बॉलिवूडच्या ‘या’ चेहऱ्यासोबत पार्टी करताना दिसली...

Malaika Arora: अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपची चर्चा; बॉलिवूडच्या ‘या’ चेहऱ्यासोबत पार्टी करताना दिसली मलायका!

Malaika Arora: अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपची चर्चा; बॉलिवूडच्या ‘या’ चेहऱ्यासोबत पार्टी करताना दिसली मलायका!

[ad_1]

मलायका आणि अर्जुन यांच्या या पोस्ट पाहून आता ते दोघे वेगळे झाले आहेत का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. अभिनेता अर्जुन कपूर एकटाच सुट्टीचा आनंद लुटत आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सोलो व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. तर, अभिनेत्री मलायका अरोरा हिचे काही नवे फोटोज नुकतेच समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती बॉलिवूड स्टार्सचा लाडका कॉमन फ्रेंड ऑरी उर्फ ओरहान अवत्रामणीसोबत लेट नाईट पार्टी करताना दिसली आहे. विशेष म्हणजे या पार्टीत तिचा मुलगा अरहान खानही तिच्यासोबत होता. मात्र, अर्जुन कपूर या पार्टीत दिसला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments