Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनSara Kahi Tichyasathi: एक-दोन नव्हे, तब्बल १०६ मालिकांमध्ये साकारल्या महत्त्वपूर्ण भूमिका! आता...

Sara Kahi Tichyasathi: एक-दोन नव्हे, तब्बल १०६ मालिकांमध्ये साकारल्या महत्त्वपूर्ण भूमिका! आता अशोक शिंदे म्हणतात…

Sara Kahi Tichyasathi: एक-दोन नव्हे, तब्बल १०६ मालिकांमध्ये साकारल्या महत्त्वपूर्ण भूमिका! आता अशोक शिंदे म्हणतात…

[ad_1]

इतक्या वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर मला ही वेगळी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे. मी त्याबद्दल मी खरोखरच आनंदी आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीत मी खूप काळ काम केले आहे, जवळपास १७० चित्रपटात नायक-खलनायक म्हणून काम केले आहे. ही माझी १०६वी मालिका आहे. आजपर्यंत मी अनेक दूरदर्शन आणि वाहिन्यांवर काम केलं. आता पुन्हा एकदा नवीन आणि वेगळी भूमिका करताना छान वाटत आहे’, असे अशोक शिंदे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments