Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनGadar 2: सनी देओलचा बॉक्स ऑफिसवरही ‘गदर’! ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला...

Gadar 2: सनी देओलचा बॉक्स ऑफिसवरही ‘गदर’! ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला चित्रपटाचा सिक्वेल!

Gadar 2: सनी देओलचा बॉक्स ऑफिसवरही ‘गदर’! ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला चित्रपटाचा सिक्वेल!

[ad_1]

सनी देओलचे चाहते ‘गदर २’ या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘गदर २’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार चांगलेच खूश झाले आहेत. दरम्यान, ‘गदर २’चे आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने आता ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्यासाठी हा पहिला विकेंड अतिशय दमदार ठरला आह. एका आठवड्यात या चित्रपटाने २८३ कोटींचा गल्ला जमवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments