Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनDarren Kent: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेता डॅरेन केंटचं निधन; अवघ्या ३६व्या...

Darren Kent: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेता डॅरेन केंटचं निधन; अवघ्या ३६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Darren Kent: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेता डॅरेन केंटचं निधन; अवघ्या ३६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

अभिनेता डॅरेन केंट बऱ्याच वर्षांपासून ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि त्वचा विकाराशी झुंज देत होता. त्याला झालेला त्वचेचा विकार अतिशय दुर्मिळ होता. या आजाराशी लढा देत असतानाच अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतल्याचे म्हटले जात आहे. कॅरी डॉड असोसिएट्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘हे कळवताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे की, आमचे प्रिय मित्र आणि क्लायंट डॅरेन केंट यांचे शुक्रवारी निधन झाले. या कठीण काळात त्यांचे आई-वडील आणि जिवलग मित्र त्यांच्यासोबत होते. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments