Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रRaj thackeray : राज ठाकरेंचा मेळावा होताच मनसैनिक आक्रमक, मुंबई-गोवा महामार्गाच्या कंपनीच्या...

Raj thackeray : राज ठाकरेंचा मेळावा होताच मनसैनिक आक्रमक, मुंबई-गोवा महामार्गाच्या कंपनीच्या कार्यालयात खळ्ळ-खट्ट्याक

Raj thackeray : राज ठाकरेंचा मेळावा होताच मनसैनिक आक्रमक, मुंबई-गोवा महामार्गाच्या कंपनीच्या कार्यालयात खळ्ळ-खट्ट्याक

[ad_1]

महामार्गाची पाहणी केल्यानंतरमुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज म्हणाले की, अख्ख्या महाराष्ट्रात कोकणाचीच नाही तर अनेक रस्त्यांची तीच हालत आहे. हे खड्डे आज पडलेले नाहीत. २००७ मध्ये मुंबई गोवा रस्त्याचं काम चालू झालं. काँग्रेस, शिवसेना भाजप सरकार आलं. ना आकार ना उकार कोणाकोणाचं सरकार आलं, मात्र काय झालं. निवडणुकीच्या तोंडावर वारेमाप गोष्टी सांगतात आश्वासन देतात. निवडणूक आल्यावर करु बघू म्हणतात’, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments