Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रGondia news : सुट्टी असल्याने मित्राने बोलावले; सहलीसाठी गेलेल्या तीन शिक्षकांचा मांगता...

Gondia news : सुट्टी असल्याने मित्राने बोलावले; सहलीसाठी गेलेल्या तीन शिक्षकांचा मांगता धरणात बुडून मृत्यू

Gondia news : सुट्टी असल्याने मित्राने बोलावले; सहलीसाठी गेलेल्या तीन शिक्षकांचा मांगता धरणात बुडून मृत्यू

[ad_1]

गोंदिया : सलग दोन दिवस सुट्ट्या आल्याने गोंदियातील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेल्या तीन शिक्षक मित्रांना एकाने सहलीसाठी बोलवले होते. त्यानुसार ते मांगता धरण येथे मंगळवारी (दि १५) सहलीसाठी गेले होते. मात्र, चौघांपैकी तिघा शिक्षकांचा मांगता धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments