Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रSamruddhi Mahamarg accident : अमरावती येथे समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; चालकासह...

Samruddhi Mahamarg accident : अमरावती येथे समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; चालकासह वाहक ठार

Samruddhi Mahamarg accident : अमरावती येथे समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; चालकासह वाहक ठार

[ad_1]

अमरावती : समृद्धी महामार्गावर आपघातांची मालिका ही सुरच आहे. अमरावती येथे तळेगाव दशासार येथे मध्यरात्री १ वाजता दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. हा ट्रक नागपूर येथून मुंबईला जात होता. दरम्यान, चालकाला डुलकी लागण्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments