Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रBuldhana Accident : ट्रक-दुचाकीचा समोरासमोर भीषण धडक; दोन सख्ख्या भावांसह तीन जण...

Buldhana Accident : ट्रक-दुचाकीचा समोरासमोर भीषण धडक; दोन सख्ख्या भावांसह तीन जण जागीच ठार

Buldhana Accident : ट्रक-दुचाकीचा समोरासमोर भीषण धडक; दोन सख्ख्या भावांसह तीन जण जागीच ठार

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कांडारकर,  प्रशांत कांडारकर आणि नितीन कांडारकर अशी अपघातात ठार झालेल्या भावांची नावे आहेत. तिघे जण एकाच दुचाकीवरून निघाले होते. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. या मृतात दोन सख्खे भाऊ तर तिसरा चुलत भाऊ आहे .तिघेही तरुण मलकापूर तालुक्यातील झोडगा गावचे रहिवासी आहेत. तिघांचा मृत्यू झाल्यानं कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments