Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMadha Crime News : प्रेम विवाहाला विरोध; प्रियकराशी संगनमत करून मुलीनं दिली...

Madha Crime News : प्रेम विवाहाला विरोध; प्रियकराशी संगनमत करून मुलीनं दिली वडिलांवर हल्ल्याची सुपारी

Madha Crime News : प्रेम विवाहाला विरोध; प्रियकराशी संगनमत करून मुलीनं दिली वडिलांवर हल्ल्याची सुपारी

[ad_1]

यावेळी अचानक अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांनी शहा यांना मारहाण करून ते दोन दुचाकीवरून शेटफळच्या दिशेने फरार झाले अशी तक्रार मुलीने पोलीसांना दिली. यावेळी पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली. दरम्यान, पोलिस जेव्हा प्रत्यक्ष घटनास्थळी गेले, तेव्हा साक्षीने आणि अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या जबाबात तफावत आढळली. यावेळी, पोलिसांनी त्यांना हिसका दाखवताच त्यांनी सत्य सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments