Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रConjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद

Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद

Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद

[ad_1]

पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या दिवसात जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी साथरोग नियंत्रण बैठकीत दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments