Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रPanvel Rape: संतापजनक! पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार, शेजाऱ्याला अटक

Panvel Rape: संतापजनक! पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार, शेजाऱ्याला अटक

Panvel Rape: संतापजनक! पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार, शेजाऱ्याला अटक

[ad_1]

पनवेलमध्ये गेल्या आठवड्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने एका व्यक्तीला जन्मठेप आणि २५ हजार, अशी शिक्षा ठोठावली. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महादेव जाधव, असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने २०१३ मध्ये पीडिता घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास तुझी जीभ छाटून टाकण्याची धमकी दिली. पीडिता आठ महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments