Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रJejuri: जेजूरीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम; बारामती-सासवड मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद

Jejuri: जेजूरीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम; बारामती-सासवड मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद

Jejuri: जेजूरीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम; बारामती-सासवड मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद

[ad_1]

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक ही सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर – वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments