Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रAssembly Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढचं अधिवेशन नागपुरात, तारीखही...

Assembly Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढचं अधिवेशन नागपुरात, तारीखही ठरली

Assembly Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढचं अधिवेशन नागपुरात, तारीखही ठरली

[ad_1]

मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधासनभेत केली. यापुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबर २०२३ पासून हे अधिवेशन सुरु होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments