Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रNitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल,...

Nitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल, पत्नीच्या तक्रारीनंतर कारवाई

Nitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल, पत्नीच्या तक्रारीनंतर कारवाई

[ad_1]

नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीनं मानसिक छळ केल्याचा आरोप झाला होता. कंपनीच्या व्याजाचा दर,व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष पथक नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments