Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनJawan: शाहरुखसोबत भिडणार विजय सेतुपती! ‘जवान’च्या व्हिलनचा जबरदस्त लूक पाहिलात का?

Jawan: शाहरुखसोबत भिडणार विजय सेतुपती! ‘जवान’च्या व्हिलनचा जबरदस्त लूक पाहिलात का?

[ad_1]

‘जवान’मध्ये विजय सेतुपतीच्या एन्ट्रीमुळे चित्रपट रसिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा विजय सेतुपती या चित्रपटात असल्याने एक नवा थरार पाहायला मिळणार आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित, अॅटली दिग्दर्शित, गौरी खान निर्मित ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments