Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: माझ्यासोबत शारिरीक संबध ठेवल्यास सर्व दुःख दूर होतील; मुंबईतील भोंदूबाबाचा महिलांवर...

Mumbai: माझ्यासोबत शारिरीक संबध ठेवल्यास सर्व दुःख दूर होतील; मुंबईतील भोंदूबाबाचा महिलांवर बलात्कार

[ad_1]

महत्त्वाचे म्हणजे, या घटनेतील आरोपी भोंदूबाबा विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार करायचा, अशी माहिती पीडिताने दिली. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या भोंदूबाबाने आतापर्यंत किती महिलांवर अत्याचार केले? याचाही पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा भोंदूबाबाच्या कोणत्याही भूलथापांना बळी पड नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments