Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनSubhedar Movie: ‘आधी लगीन कोंढाण्याचं…’, सुभेदार सिनेमाचे नवे पोस्ट प्रदर्शित

Subhedar Movie: ‘आधी लगीन कोंढाण्याचं…’, सुभेदार सिनेमाचे नवे पोस्ट प्रदर्शित

[ad_1]

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments