Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रशेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे; शेतकरी महिलेच्या अनोख्या मागणीची शिरूरमध्ये सर्वत्र चर्चा, कारण...

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे; शेतकरी महिलेच्या अनोख्या मागणीची शिरूरमध्ये सर्वत्र चर्चा, कारण काय?

[ad_1]

एकदा मंडल अधिकारी भेटले मात्र मी नवीन बदली होऊन आलोय, मला वेळ मिळाला की येऊन बघतो अशी कारणे देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. हिंगे यांच्या शेतामध्ये पिक काढणीला आलेले असतानाही त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे तयार शेतमाल बाहेर काढायचा कसा असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे नाईलाजाने शेतकरी लताबाई हिंगे शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी त्यांनी शिरूर तहसिदार यांचेकडे शासकीय अनुदान किंवा आर्थिक मदत मिळावी असा अर्ज केला आहे. दरम्यान या मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments