Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shinde: नरेंद्र मोदींच्या भेटीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली? एकनाथ शिंदे...

Eknath Shinde: नरेंद्र मोदींच्या भेटीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली? एकनाथ शिंदे म्हणाले…

[ad_1]

नरेंद्र मोदींशी झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आणि माझ्या कुटुंबीयांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला खूप वेळ दिला. याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छतो. यादरम्यान, पंतप्रधानाशी झालेल्या भेटीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली, असे एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, या भेटीत पावसाची परिस्थिती, इर्शाळवाडी दुर्घटना, राज्यात सुरू असलेले प्रकल्प आणि मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांवर चर्चा झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments