Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात तलावाकाठी खेळताना मुलांना सापडलं २४ लाखांच्या सोन्याचं घाबड, मात्र पोलिसांनी..

कोल्हापुरात तलावाकाठी खेळताना मुलांना सापडलं २४ लाखांच्या सोन्याचं घाबड, मात्र पोलिसांनी..

[ad_1]

गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दहा ग्रॅम वजनाची सोन्याची ४ बिस्किटे, १० ग्रामची दोन तर ५ ग्राम वजनाची दोन नाणी असा २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. गांधीनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून जप्त केलेला ऐवज ज्यांचा आहे त्यांनी ओळख पटवून ताब्यात घ्यावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments