Thursday, August 13, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT: ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये मराठमोळ्या व्यक्तीची एण्ट्री पाहा व्हिडीओ

Bigg Boss OTT: ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये मराठमोळ्या व्यक्तीची एण्ट्री पाहा व्हिडीओ

Bigg Boss OTT: ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये मराठमोळ्या व्यक्तीची एण्ट्री पाहा व्हिडीओ

[ad_1]

बिग बॉस ओटीटीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दीपराज बिग बॉसच्या घरात एण्ट्री करताना दिसत आहे. त्यावेळी घरातील इतर स्पर्धकांना टास्क देण्यात येतो की त्या नव्या स्पर्धकाकडे दुर्लक्ष करणे. जेव्हा दीपराज घरातील सदस्यांबरोबर संवाद साधायला जातो, तेव्हा त्याला कोणीही प्रतिसाद देत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments