Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनHema Malini: हेमा मालिनी पती धर्मेंद्र यांच्याबरोबर का राहत नाहीत? कारण आले...

Hema Malini: हेमा मालिनी पती धर्मेंद्र यांच्याबरोबर का राहत नाहीत? कारण आले समोर

[ad_1]

हेमा मालिनी यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, “अशाप्रकारे जगायला कुणालाच आवडत नाही पण होते. आपल्या जीवनात कधी कधी अनपेक्षित वळणे येतात आणि आपल्याला त्यांचा स्वीकार करावा लागतो. याचबरोबर आपण त्यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे. धर्मेंद्र नेहमी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी भक्कमपणे उभे असतात. आपल्या पती आणि मुलांबरोबर एक सामान्य परिवार असावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण कधी कधी परिस्थिती आपल्याला वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments