Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनAnupam Kher: साक्षात रवींद्रनाथ टागोरच! अनुपम खेर यांचा नवा लूक पाहून चाहतेही...

Anupam Kher: साक्षात रवींद्रनाथ टागोरच! अनुपम खेर यांचा नवा लूक पाहून चाहतेही झाले स्तब्ध

[ad_1]

रवींद्रनाथ टागोर १९१३ हे साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांनी भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले. यासोबतच त्यांनी आणखी अनेक गाणी लिहिली. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेवांसह अनेक नावांनी ओळखले जाते. अनुपम खेर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर, चाहते देखील त्यांच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत. अनुपम खेर सध्या प्रचंड व्यस्त आहेत. त्यांच्या आगामी प्रकल्पांमध्ये ‘मेट्रो इन दिनो’, ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘इमर्जन्सी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments