Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर...

Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी पाहा वेळापत्रक

Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी पाहा वेळापत्रक

[ad_1]

Mumbai local train updates : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रेल्वेकडून मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा असून या मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments