Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? उदय सामंतांनी आगामी...

Maharashtra politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? उदय सामंतांनी आगामी निवडणुकांचा प्लॅनच सांगितला

Maharashtra politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? उदय सामंतांनी आगामी निवडणुकांचा प्लॅनच सांगितला

[ad_1]

ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या घडल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.  एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेनेचे ४० आमदार व १० अपक्ष आमदार राजकारणात ज्येष्ठ आहेत. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याने मुख्यमंत्री मुंबईत परतल्याचे वृत्त चुकीचे आहे. कालच्या बैठकीत राष्ट्रवादी सोबत जायचे नाही, असे भाषण रामदास कदम यांनी केल्याची माहिती खोडसाळ आहे, असा खुलासा सामंत यांनी केला. पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेचे जास्तीत जास्त मंत्री शपथ घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments