Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिकेतील ७५ हजार निवृत्ती वेतनधारकांचे Form 16 आले. असे करा डाउनलोड

मुंबई महापालिकेतील ७५ हजार निवृत्ती वेतनधारकांचे Form 16 आले. असे करा डाउनलोड

[ad_1]

आयकर विभागाच्या नियम क्रमांक 26C नुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता निवृत्तीवेतन धारकांनी केलेल्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे तसेच गृहकर्ज घेतले असल्यास वित्तीय संस्थेच्या ‘पॅन’ क्रमांकासह सर्व माहिती ‘प्रपत्र-१२ बीबी’ (12BB) मध्ये नमूद करुन ते निवृत्तीवेतन (आयबी) विभाग, ‘ई’ विभाग कार्यालय, भायखळा (पश्चिम). मुंबई ४००००८ या पत्त्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सादर करावे, अशी माहिती मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments