Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

[ad_1]

Raj Thackeray : राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे. राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचं ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. 

संविस्तर बातमी थोड्यावेळात …

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments