Adipurush: ‘आदिपुरुष’च्या अपयशामुळे ‘जरा हटके जरा बचके’ची चांदी, तिसऱ्या आठवड्यात बक्कळ कमाई

0
18
Adipurush: ‘आदिपुरुष’च्या अपयशामुळे ‘जरा हटके जरा बचके’ची चांदी, तिसऱ्या आठवड्यात बक्कळ कमाई

Box Office Collection: जरा हटके जरा बचके हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. तरी देखील चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

Source link