Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनGadar 2 Teaser OUT: पाकिस्तानचा जावई बनलेला तारा सिंह हुंड्यात मागतोय लाहोर!...

Gadar 2 Teaser OUT: पाकिस्तानचा जावई बनलेला तारा सिंह हुंड्यात मागतोय लाहोर! ‘गदर २’चा टीझर पाहिलात?

[ad_1]

या टीझरची सुरुवात एका संवादाने होते. ‘तो पाकिस्तानचा जावई आहे. त्याला नारळ द्या आणि टिळा लावा. अन्यथा, यावेळी तो हुंड्यात लाहोर घेऊन जाईल’, हा संवाद ऐकू येतो. यानंतर तारा सिंहची जबरदस्त एन्ट्री होते, जो अतिशय रागात दिसत आहे. यानंतर तारा सिंह बैलगाडीचे चाक उखडून हवेत फिरवताना दिसत आहेत. हा सीन पाहता ‘गदर २’मध्ये चाहत्यांना ‘गदर’पेक्षा जास्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत, असा अंदाज बांधला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments