Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनNivedita Ashok Saraf: मालाडमधील मॉलमध्ये निवेदिता सराफ यांना आला वाईट अनुभव, शेअर...

Nivedita Ashok Saraf: मालाडमधील मॉलमध्ये निवेदिता सराफ यांना आला वाईट अनुभव, शेअर केली पोस्ट

[ad_1]

निवेदिता यांनी मालाडमधील एका फॉलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, ‘नमस्कार, मी infinity 2 मालाड मधील MAX स्टोअरमध्ये होते. तेथील कर्मचार्‍यांचा मला खूप वाईट अनुभव आला, तुम्ही काही खरेदी केले की नाही याची त्यांना पर्वा नव्हती तसेच ते मदत करायला तयार नव्हते. एक मुलगी बाहेर आली आणि तिने दुसऱ्या सेल्समनला सांगितले की, तिच्याकडे वेळ नाही आणि ती निघून गेली, जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखले तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला फोन केला. मी एक सेलिब्रिटी आहे म्हणून मला चांगली ट्रीटमेंट नको होती. पण मला चांगली ट्रीटमेंट हवी होती कारण मी एक सामान्य ग्राहक म्हणून तिथे गेले होते आणि त्या दुकानात पाऊल टाकणारी प्रत्येक व्यक्ती देखील तशीच जात असेल’ असे कॅप्शन दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments