Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनLust Stories: ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये तमन्ना भाटियासह काजोलची एन्ट्री! धमाकेदार टीझर पाहिलात...

Lust Stories: ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये तमन्ना भाटियासह काजोलची एन्ट्री! धमाकेदार टीझर पाहिलात का?

Lust Stories: ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये तमन्ना भाटियासह काजोलची एन्ट्री! धमाकेदार टीझर पाहिलात का?

[ad_1]

‘लस्ट स्टोरीज २’चे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा, आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा आणि सुजॉय घोष करणार आहेत. यात अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमित रवींद्रनाथ शर्मा, कोंकणा सेनशर्मा, पूजा तोलानी, आर बाल्की, ऋषी विरमानी, सौरभ चौधरी आणि सुजॉय घोष यांनी ‘लस्ट स्टोरीज २’चे लेखन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments