Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनSulochana Latkar: ‘ती माझी आई होती....’; सुलोचना दीदींच्या निधनामुळे धर्मेंद्रही खचले!

Sulochana Latkar: ‘ती माझी आई होती….’; सुलोचना दीदींच्या निधनामुळे धर्मेंद्रही खचले!

Sulochana Latkar: ‘ती माझी आई होती….’; सुलोचना दीदींच्या निधनामुळे धर्मेंद्रही खचले!

[ad_1]

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर सुलोचना ताईंसोबतचा एका फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो एका चित्रपटातील दृश्याचा आहे. या चित्रपटात सुलोचना लाटकर यांनी धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका साकारली होती. सुलोचना लाटकर यांच्यासोबतचा हाच फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘तुमची खूप आठवण येईल… अनेक चित्रपटांमध्ये त्या माझ्या आई होत्या.’ मध्यरात्री ३.३६ वाजता त्यांनी हे ट्वीट केले आहे. इतक्या रात्री त्यांनी केलेले हे ट्वीट वाचून सगळ्यांनाच भरून आले आहे. आईसमान सुलोचना दीदींच्या निधनामुळे धर्मेंद्र पुरते खचून गेले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments