Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनSai Tamhankar : मराठमोळ्या सई ताम्हणकरचा लेस्बियन लीपलॉक होतोय व्हायरल! ‘क्राईम बीट’चा...

Sai Tamhankar : मराठमोळ्या सई ताम्हणकरचा लेस्बियन लीपलॉक होतोय व्हायरल! ‘क्राईम बीट’चा टीझर पाहिलात?

[ad_1]

अभिनेत्री सई ताम्हणकर हिची नवी वेब सीरिजच लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘क्राईम बीट’ असे या नव्या वेब सीरिजचे नाव आहे. यात सईबरोबर अभिनेता साबीक सलीम, राहूल भट्ट, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, सबा आझाद हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, यात सईचा बोल्ड अंदाज पाहायला मिळला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments