Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनShark Tank 3: ‘शार्क टँक इंडिया सीझन ३’साठी नोंदणी सुरू! कसं सहभागी...

Shark Tank 3: ‘शार्क टँक इंडिया सीझन ३’साठी नोंदणी सुरू! कसं सहभागी व्हायचं? जाणून घ्या प्रक्रिया…

[ad_1]

ऑनलाइन अर्ज

शार्क टँक इंडिया सीझन ३ चा नोंदणी अर्ज भरण्यासाठी सोनीलिव्ह अॅप डाउनलोड करा किंवा Sonyliv.com वर लॉग ऑन करा. तुमच्या व्यवसाय कल्पनेचे आकर्षक शब्दांत वर्णन करा, ती कल्पना कशी अनन्यसाधारण आहे आणि तिच्यात किती संभाव्यता दडलेली आहे, यावर प्रकाश टाका. तुमची कल्पना ‘शार्क टँक इंडिया टीम’चे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली, तर तुम्ही पुढील पायरी चढू शकाल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments