Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनTaarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेग्नंट असताना शोमधून काढलं! जेनिफर मिस्त्रीचा असित...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेग्नंट असताना शोमधून काढलं! जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर नवा आरोप

[ad_1]

जेनिफर म्हणाली की, ‘मी प्रेग्नंट होते, गुरचरण सिंह सोढीने शो सोडला होता. त्यामुळे मला सांगण्यात आले की, आम्ही नवीन अभिनेता आणू, पण जर तू गरोदर असशील, तर ते स्क्रीनवर चांगले दिसणार नाही. हा एक फॅमिली शो आहे, जर दुसरा सरदार आला आणि लोकांनी तुला प्रेग्नंट पाहिलं तर त्यांना वाटेल की, तू दुसर्‍यापासून गरोदर आहेस. मी त्यांना सांगितलं की माझा क्लोजअप घ्या आणि कोणाला कळणार नाही, पण त्यांना काहीच जुळवून घ्यायचं नव्हतं.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments