Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAdipurush: ‘जय श्रीराम’नंतर होणार ‘राम सिया राम’चा घोष; ‘आदिपुरुष’चं दुसरं गाणं या...

Adipurush: ‘जय श्रीराम’नंतर होणार ‘राम सिया राम’चा घोष; ‘आदिपुरुष’चं दुसरं गाणं या दिवशी होणार रिलीज!

[ad_1]

मनोरंजन विश्वाची म्युझिकल जोडी ‘सचेत-परंपरा’ यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केलेले आहे. त्याचबरोबर मनोज मुनताशीर यांनी हे गीत लिहिले आहे. असे हे अभूतपूर्व गाणे सर्व सीमारेषा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांना मोहित करणार, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चित्रपट चॅनेल, संगीत चॅनेल ते सामान्य मनोरंजन चॅनेल, संपूर्ण भारतात ७०+ पेक्षा अधिक आणि भारतभर पसरलेले रेडिओ स्टेशन, राष्ट्रीय वृत्त चॅनेल, मैदानी होर्डिंग, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, तिकीट भागीदार, चित्रपट थिएटर, व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २९ मे रोजी दुपारी १२ वाजता गाणे प्रदर्शित केले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments