Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनKailash Kher: शिस्त शिकून या! ‘खेलो इंडिया’च्या व्यवस्थापनावर भडकले कैलाश खेर; जाणून...

Kailash Kher: शिस्त शिकून या! ‘खेलो इंडिया’च्या व्यवस्थापनावर भडकले कैलाश खेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

[ad_1]

कैलाश खेर पुढे म्हणाले की, ‘जर आम्हाला गाणं म्हणायला बोलावलं असेल, तर सांगा की दीड तास फक्त आमचा आहे. आता लक्ष न दिल्यास हे असेच सुरू राहणार आहे. गरज असेल तिथे आणखी कमांडो गिरी दाखवा. लक्षात ठेवा, आम्ही जगतो भारतासाठी, मरणार फक्त भारतासाठी…’ कैलाश खेर सुमारे तासभर जॅममध्ये अडकले होते. इतकंच नाही, तर त्यांच्या कर्मचार्‍यांना पोलिसांनी रोखलं, त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments