[ad_1]
सायको थ्रिलर या पठडीत मोडणारी असूर ही सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. लॉकडाऊन म्हणजे 2020मध्ये या सिरिजचा पहिला भाग लाँच झाला होता. त्यानंतर या सिरिजच्या पुढच्या सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत होते.
अर्शद वारसी आणि बरुण सोबती या दोन्ही अभिनेत्यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली. आता मात्र ही प्रतीक्षा संपली आहे कारण लवकरच ‘असुर’चा सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘असुर’चा पहिला सीझन ‘वूट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता मात्र याचा पुढील सीझन हा ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच जिओने एका व्हिडिओमधून येणाऱ्या बऱ्याच वेबसीरिज आणि चित्रपटांबद्दल माहिती दिली. यात ‘असुर २’चा देखील समावेश आहे.
अजय देवगनच्या भोला चित्रपटाचा प्राइमवर खास प्रीमियर
अनुपमा मालिकेत भूमिका साकारणारे नितीश पांडे यांचे निधन
[ad_2]
Source link
